दूरध्वनी क्रमांक: ०२०-६९०६७९००/९१८
Left Logo Right Logo
नमस्कार, लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत सेवेमध्ये आपले स्वागत आहे. सेवांसाठी या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी नागरिकांनी नोंदणी करून आपले युजर प्रोफाईल तयार करा. नागरिक नोंदणी
आमच्या सेवा
अ.क्र. सेवा नियत कालावधी दिवस पद निर्देशित अधिकारी अधिक माहिती
1 वारस नोंदकरणे विषयक सेवा 60 संबंधित सक्षम प्राधिकारी
2 भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झालेनंतर 05 वर्षांनी सदनिका हस्तांतरण विषयक सेवा 40 सहाय्यक निबंधक सहकारी संस्था
3 झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील सहकारी गृहनिर्माण संस्थांची नोंदणी विषयक सेवा 60 सहाय्यक निबंधक सहकारी संस्था
4 शासन निर्णय क्र. झोपुधा-1001/प्र.क्र.125/14/झोपसु-1 दि.16/05/2015 नुसार अपात्र झोपडीधारकांनी नि:शुल्क पात्रता निश्चितीसंदर्भात सादर केलेल्या जोडपत्र 3 व जोडपत्र 4 वर निर्णय घेणे बाबतची सेवा 90 संबंधित तहसीलदार
5 शासन निर्णय क्र.झोपुधा-0810/प्र.क्र.96/2018/झोपसु-1 दि.16/05/2018 नुसार अपात्र झोपडीधारकांनी सशुल्क पात्रता निश्चितीसंदर्भात सादर केलेल्या जोडपत्र 3 व जोडपत्र 4 वर निर्णय घेणे बाबतची सेवा 90 संबंधित तहसीलदार
6 परिपत्रक क्र.6/2024 दि 2 सप्टेंबर,2024 अन्वये प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने परिशिष्ट-I बाबत निर्गमित केलेल्या ना-हरकत (NOC) प्रमाणपत्राच्या प्रमाणित प्रती देणे 15 संबंधित सहायक नगररचनाकार
7 परिपत्रक क्र.6/2024 दि 2 सप्टेंबर,2024 अन्वये प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने परिशिष्ट-II बाबत निर्गमित केलेल्या ना-हरकत (NOC) प्रमाणपत्राच्या प्रमाणित प्रती देणे 15 संबंधित नायब तहसीलदार
8 परिपत्रक क्र.6/2024 दि 2 सप्टेंबर,2024 अन्वये प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने परिशिष्ट-III बाबत निर्गमित केलेल्या ना-हरकत (NOC) प्रमाणपत्राच्या प्रमाणित प्रती देणे 15 कक्ष अधिकारी
9 परिपत्रक क्र.6/2024 दि 2 सप्टेंबर,2024 अन्वये प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने परिशिष्ट-IV बाबत निर्गमित केलेल्या ना-हरकत (NOC) प्रमाणपत्राच्या प्रमाणित प्रती देणे 15 सहायक लेखाधिकारी
10 परिपत्रक क्र.6/2024 दि 2 सप्टेंबर,2024 अन्वये प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने परिशिष्ट-V बाबत निर्गमित केलेल्या ना-हरकत (NOC) प्रमाणपत्राच्या प्रमाणित प्रती देणे 15 विधी सहायक
11 परिपत्रक क्र.6/2024 दि 2 सप्टेंबर,2024 अन्वये प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने परिशिष्ट-VI बाबत निर्गमित केलेल्या ना-हरकत (NOC) प्रमाणपत्राच्या प्रमाणित प्रती देणे 15 सहायक अधिकारी श्रेणी १
12 प्राप्त प्रस्तावाबाबत भूसंपादनाच्या अनुषंगाने निर्गमित केलेल्या अभिप्रायांच्या प्रमाणित प्रती देणे 15 अनुरेखक
13 झोपडीधारकांना सदनिकांच्या वाटपाची सोडत काढणे 45 तहसीलदार (ताबा)
14 परिशिष्ट II ची अर्जदारापुरती प्रमाणित प्रत देणे 15 संबंधित नायब तहसीलदार
15 परिपत्रक क्र.6/2024 दि 2 सप्टेंबर,2024 अनुसार देण्यात आलेल्या ना-हरकत पत्राची प्रमाणित प्रत देणे 15 कनिष्ठ अभियंता
16 3-सी प्रस्तावाबाबत निर्णयाची प्रमाणित प्रत देणे 15 संबंधित नायब तहसीलदार
17 सुविधा (Amenities) बालवाडी, सोसायटी ऑफीस यांचा ताबा देणे 30 तहसीलदार (ताबा)
18 वापरातील बदल 30 तहसीलदार (ताबा)
19 भोगवटा प्रमाणपत्राची प्रत / मंजूर नकाशांच्या प्रमाणित प्रती देणे 30 संबंधित सहायक नगररचनाकार
नागरिक लॉगिन
*

सेवांसाठी या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी नागरिकांनी नोंदणी करून आपले युजर प्रोफाईल तयार करा.