या सेवेसाठी लागणारे कागदपत्रे
1 नियोजित सहकारी संस्थेचे नाव आरक्षण व बँकेचे खाते उघडण्यास परवानगी मिळणेबाबतचा अर्ज
2 नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणी पूर्व प्राथमिक सभेचे इतिवृत्त
3 सहकारी गृहनिर्माण संस्थेचे आदर्श पोटनियम
4 नियोजित संस्थेविषयीची माहिती विवरण पत्र-ब
5 नोंदणी प्रस्तावासोबतची प्रवर्तकांची माहिती विवरण पत्र-अ
6 नियोजित संस्थेच्या प्रवर्तक सभासदाची माहिती विवरण पत्र-क
7 प्राथमिक भागाची रक्कम भरणाऱ्या सभासदांची माहिती
8 नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेची प्रारूप योजना
9 नियोजित संस्थेचे हिशोब पत्रके
10 नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या जागेच्या मालकी हक्काची सर्व कागदपत्रे
11 जागेचा कायदेशीर मालकी हक्क शोध अहवाल
12 पात्र झोपडीधारकांची यादी (परिशिष्ट क्र.2)
13 झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र म्हणून पारित केलेले आदेश (कलम-3 क)
14 बांधकाम परवानगी आदेश
15 बांधकामाचा मंजूर आराखडा / नकाशे
16 बांधकाम पुर्णत्वाचा सक्षम अधिकारी यांचा दाखला
17 आर्किटेक यांचे प्रमाणपत्र
18 नोंदणी प्रस्तावासोबत सादर केलेली माहिती योग्य व बरोबर असल्याबाबतचे मुख्य प्रवर्तक यांचे
19 मुख्य प्रवर्तक यांचे विहीत नमुना- वाय (Y) मधील सक्षम अधिकारी यांचे समोर नोंदविलेले प्रतिज्ञापत्रक
20 विकसकाचे विहीत नमुना-झेड (Z) मधील सक्षम अधिकारी यांचेसमोर नोंदविलेले प्रतिज्ञापत्र
|